शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि हजारो शिवसैनिकांच्या उपस्थित मुंबईतील वरळी येथे एनएससीआय डोमवर संपन्न झाला.यावेळी, शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी, युवासैनिक, महिला भगिनी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *