कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” या कार्यक्रम

कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” या कार्यक्रम

शिवसेना विभाग क्रं. ८ कुर्ला विधानसभा आयोजित “जागर स्त्री शक्तीचा अर्थात मंगळागौर” या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. सौ. वृशाली श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेता मा. सौ. शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेता मा. सौ. कला शिंदे, मा. नगरसेविका मा. सौ. सान्वी विजय तांडेल व शिवसेना- युवासेना-युवतीसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.