हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भजनाचा कार्यक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भजनाचा कार्यक्रम

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कुर्ला विधानसभा विभागीय कार्यालया समोर हरी हरेश्वर महिला मंडळाच्यावतीने तसेच चुनाभट्टी शाखेत भजनाचा कार्यक्रम पार पडला.